सोलापुर जिल्हातिल प्रमुख तीर्थ स्थळे

 सोलापुर जिल्हातिल प्रमुख तीर्थ स्थळे  :- 

सोलापुर जिल्हातिल प्रमुख तीर्थ स्थळे , सोलापूर जिल्हा हा तसा एक पारंपरिक व ऐतिहासिक स्थळ आहे. पण सोलापूर जिल्ह्यात महाराष्ट्रातील काही प्रमुख तीर्थ स्थळे देखील लाभले आहे. चला तर मग जाणून घेऊयात काही प्रसिद्ध तीर्थ स्थळे. 

‎1) अक्कलकोट :-

‎अक्कलकोट हा सोलापूर पासून 32 km अंतरावर असलेल्या एक तालुका हा तसा छोट तालुका आहे. पण अक्कलकोट हा तेथील तीर्थ स्थळामुळे खूप प्रसिद्ध आहे. 

‎आणि त्या प्रसिद्धच कारण म्हणजे. श्री स्वामी समर्थ व

‎पूर्व काळी अक्कलकोट नंगरीमधे मध्ये स्वामी राहत होते. 

‎आणि स्वामी बरेच ज्ञान व आध्यात्म हे पटवून दिले. 










‎तसेच स्वामीनि अक्कलकोट येथेच सामाधी घेतले आहेत. व आजही त्याची समाधी अक्कलकोट येथे आहे. आणि आजही लाखोनि भक्त अक्कलकोट येथे जतात. 

‎अक्कलकोट येथे स्वामी चे दोन मंदिरे आहेत एक म्हणजे स्वामी चे समाधी आणि दुसरे म्हणजे प्रमुख मंदिर जीथे स्वामी चे वास होते. 

‎तसेच गुरु मंदिर देखील तेथे आहे.












टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या